गोवा राज्यातील जागोर या आदिवासी कलेच्या प्रकारांचे दस्तऐवजीकरण
उद्दिष्टः
- जागोर या आदिवासी कला प्रकाराचा – अभ्यास आणि दस्तऐवजीकरण करणे
पद्धतशास्त्रः
- जागोर हा एक विशेष आदिवासी कला प्रकार आहे ज्यामध्ये कला, नाटक आणि संगीत यांचा समावेश आहे. जागोर आयोजित केल्या जाणार्या ठिकाणांना भेटी दिल्या जातील.
अपेक्षित परिणामः
- अमूर्त वारशाचे जतन.
- जागोरशी संबंधित साहित्याचे प्रकाशन.