गोवा राज्य आदिवासी कला आणि हस्तकला मेळा
उद्देशः
- गोव्यातील आदिवासी हस्तकलेला प्रोत्साहन देणे आणि कारागिरांना उपजीविकेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे.
व्याप्तीः
- या महोत्सवातून आदिवासी कारागिरांच्या प्रतिभांना लाभ होईल आणि त्यांना त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण होईल.