ताज्या घडामोडी:रानभाजी महोत्सव २०२६   |   एकदिवसीय परिषद – गोवा आदिवासी दृष्टीकोन २०३७   |   वन हक्क कायदा (FRA), २००६ वर एकदिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आणि SDLC बैठका.   |   आदिवासी हस्तकला प्रदर्शन   |   जनजाती मंथन शिबीर आणि जनजागृती कार्यक्रम

गोवा राज्यातील जागोर या आदिवासी कलेच्या प्रकारांचे दस्तऐवजीकरण

Date

17 Dec, 2021 - 18 Dec, 2021


उद्दिष्टः

  • जागोर या आदिवासी कला प्रकाराचा – अभ्यास आणि दस्तऐवजीकरण करणे


पद्धतशास्त्रः

  • जागोर हा एक विशेष आदिवासी कला प्रकार आहे ज्यामध्ये कला, नाटक आणि संगीत यांचा समावेश आहे. जागोर आयोजित केल्या जाणार्‍या ठिकाणांना भेटी दिल्या जातील.


अपेक्षित परिणामः

  • अमूर्त वारशाचे जतन.
  • जागोरशी संबंधित साहित्याचे प्रकाशन.
अनुक्रमणिका
इतरांसोबत शेअर करा

हा तपशील तुमच्या नेटवर्कसह शेअर करा.